Home > Entertainment > Anushka Sharma ला चित्रपटात घेऊ नकोस ,असा सल्ला करण जोहरने दिला होता

Anushka Sharma ला चित्रपटात घेऊ नकोस ,असा सल्ला करण जोहरने दिला होता

Anushka Sharma ला चित्रपटात घेऊ नकोस ,असा सल्ला करण जोहरने दिला होता
X

अनुष्का शर्मा (Anushka Sharma ) अभिनेत्रीला चित्रपटामध्ये घेऊ नको.ती कधीच स्टार बनणार नाही,असा सल्ला आदित्य चोप्राला करण जोहर ने दिला होता. पण हा सल्ला आदित्यने ऐकला नाही आणि कदाचित त्यामुळेच सुरू झाला अनुष्का शर्माचा Star Actress होण्याचा प्रवास . पण करण जोहरने असं का म्हटलं होतं आणि त्यावर अनुष्का शर्मा आता काय विचार करते ? चला पाहूया...

अनुष्का शर्मा ने रब ने बनादी जोडी मध्ये शाहरुख खान सोबत काम केलेले आपण पाहिलंच आहे . त्याचबरोबर अनेक चित्रपटांमुळे अनुष्का शर्मा नेहमीच लोकांच्या नजरेत राहीली आहे . पण ज्यावेळी करण जोहरने अनुष्काला त्याच्या स्वतःच्या चित्रपटांमध्ये ऑफर दिली ,त्यावेळी अनुष्काने जुन्या आठवणींना लक्षात न ठेवता या गोष्टी कडे सकारात्मकतेने पाहिलं आणि आत्ता अनुष्का एक स्टार एक्टर आहे.

बँड बाजा बारात पाहिल्यानंतर करण जोहरने अनुष्काची माफी मागितली आणि स्वतःच्या चित्रपटाची ऑफर सुद्धा दिली. आणि करण जोहरने एका मुलाखतीत हे मान्य सुद्धा केला आहे. त्यामुळे जर करण जोहरचा ऐकून आदित्य चोप्राने अनुष्का शर्माला चित्रपटात घेतलं नसतं तर कदाचित आज अनुष्का स्टार ऍक्टर बनली नसती .

Updated : 26 April 2023 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top