Home > Entertainment > Anushka Sharma ने इतक्या Accent मध्ये केलं आहे काम

Anushka Sharma ने इतक्या Accent मध्ये केलं आहे काम

Anushka Sharma ने इतक्या Accent मध्ये केलं आहे काम
X

अनुष्का शर्मा अशी अभिनेत्री जिने अगदी सुरवातीपासूनच एक वेगळी छाप तयार केली आहे . वेगवेगळ्या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली आहे . तिचा मोकळा स्वभाव आणि तिची बिनधास्त ऍक्टिंग यामुळे अनुष्का शर्माला फार कमी काळात प्रसिद्ध मिळाली आहे . जश्या तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत अगदी त्याचप्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये ती वेगळ्या Accent मध्ये ती बोलताना दिसते .सलमान खानसोबत ती सुलतान मध्ये दिसली आहे. त्याचबरोबर ती " ये दिल हैं मुश्किल" मध्ये सुद्धा रणवीर सोबत झळकली आहे.तिच्या हरियाणवी टोन मध्ये तर तिला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केलं आहे.

अनुष्काचे चित्रपट आणि त्यातील ACCENT कोणते ?

सुलतान (Sultan )

सुलतान हा सिनेमा सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. सलमान खानची (salman khan )भूमिका तर जबरदस्त आहेच पण सोबतच त्याच्या पत्नीची भूमिका केलेली अनुष्का शर्मा सुद्धा लेडी सुलतान म्हणून फेमस झाली . या सिनेमामध्ये अनुष्का हरियाणवी Accent मध्ये बोलताना दिसते .

फिलौरी (Phillauri )

अनुष्का शर्माचा फिलौरी हा सिनेमा वेगळ्या कथेवर रचला गेला आहे. अनुष्का शर्मा हि यामध्ये एका भुताच्या भूमिकेत दिसते . यामध्ये ती पंजाबची रहिवासी असल्याचे दिसते . त्यामुळे या सिनेमात तिची भाषा पंजाबची असल्याचे दिसते .

Jab Harry Met Sejal

"जब हॅरी मेट सेजल"या चित्रपटात शाहरुख खान (shahrukh khan )सोबत अनुष्का शर्मा दिसली आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का एक गुजराती मुलगी असते . त्यामुळे या चित्रपटात अनुष्काने गुजराती accent वापरला आहे.

ये दिल हैं मुश्किल (yeh dil hai mushkil )

पिके (PK )

रब ने बना दि जोडी (Rab ne bana di jodi )

एन एच १० (NH 10)

जब तक हैं जान (jab tak hai jaan )

बँड बाजा बारात (Band ,baja aur barat)

याप्रकारचे अजून अनेक चित्रपट तिने केले आहेत . अनुष्काच्या या अभिनयासोबतच तिच्या खऱ्या आयुष्याच्या प्रेमात पडलेला क्रिकेटर विराट कोहली (Virat kohli)आता तिचा पती आहे. अनुष्काला वामिका(Vamika) नावाची मुलगी सुद्धा आहे . अनुष्का हि नेहमीच वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत असते . त्यापैकी ACCENT मुळे प्रसिद्ध झालेले हे सिनेमे ,तुम्हाला कसे वाटले ? नक्की प्रतिसाद नोंदवाHEADER :Anushka Sharma ने इतक्या Accent मध्ये केलं आहे काम


Updated : 25 April 2023 4:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top