Home > Entertainment > #Animal रश्मिका आणि रणवीरची ही पोस्ट होतेय व्हायरल

#Animal रश्मिका आणि रणवीरची ही पोस्ट होतेय व्हायरल

#Animal रश्मिका आणि रणवीरची ही पोस्ट होतेय व्हायरल
X

रश्मिकाला लेडी दबंग म्हणायला तर हरकत नाही. काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्रामला शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर कपूर ,रश्मीका आपल्याला दिसत आहेत.
तुम्ही फोटो पाहिले तर यामध्ये रश्मिका एकटीच अभिनेत्री दिसत आहे . रश्मिका हि संपूर्ण देशाचा क्रश आहे. पण आता तिच्या अभिनयाने सुद्धा ती बॉलिवूड इंडस्ट्रीचा क्रश होताना दिसत आहे .
Animal या चित्रपटाचा नुकताच teaser लॉन्च झाला आहे.यामध्ये रणवीरने पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रणवीर सोबतचा फोटो रश्मीकाने शेअर केला आहे आणि त्याला "Animal ... pieces of my heart " असं कॅप्शन दिलं आहे.

संपूर्ण टीम सोबतचा रश्मीकाचा हा फोटो जबरदस्त viral होत आहे. तुम्हाला रश्मीकच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय वाटतं नक्की comment करा .

तरीही ती स्वप्न का बघते? पहा MaxWoman conclave मध्ये...

चौकटीतलं स्वातंत्र्य तिला दिलं जातं. तिची स्वप्न मात्र तिला सतत खुणवतं रहातात. त्यासाठी तिला काय काय किंमत मोजावी लागते हे प्रस्थापित माध्यमांना महत्वाचं वाटेलचं असं नाही. पण प्रत्येक यशस्वी महिलेचा संघर्ष हा अनेकांना प्रेरणा देणार आहे. म्हणूनच अशा जिद्दी, ध्येयवेड्या महिलांचा संघर्ष आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. हजारो संकटांवर मात करत एक महिला यशस्वी होते. या यशामागे तिनं अनुभवलेला खडतर मार्ग तुम्हीसुद्धा नक्की बघा. तुम्हाला त्यांचा गर्व तर वाटेलच पण उर्जारूपी दहा हत्तींचं बळ तुमच्या अंगी येईल इतकं मात्र नक्की... । MaxWoman Conclave


Updated : 29 Jun 2023 5:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top