Home > Entertainment > मराठी भाषादिनी असतो अमृता फडणवीस यांच्या मुलीचा वाढदिवस

मराठी भाषादिनी असतो अमृता फडणवीस यांच्या मुलीचा वाढदिवस

मराठी भाषादिनी असतो अमृता फडणवीस यांच्या मुलीचा वाढदिवस
X

अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलगी दिविजा फडणवीस (Divija Fadnavis) हीच २७ फेब्रुवारीला वाढदिवस असतो . यानिमित्ताने अमृता फडणवीस यांनी तिचा फोटो शेअर केला आहे . दिविजाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा सोशल मीडियावरून येत आहेत . डिव्हिजचे वडील म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आपली पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांना प्रोत्साहन देत असतात .असाच एक फोटो सध्या अमृता फडणवीन यांनी शेअर केला आहे .

अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात .नुकतेच त्यांच "मुड बना लिया 'हे गाणं प्रचंड गाजलं आहे . तस पाहता अनेकजण अमृता फडणवीस याना ट्रॉल करण्यासाठी त्यांची गाणी ऐकायला उत्सुक असतो .पण तरीही ट्रॉलर्सना दुर्लक्षित करून अमृता फडणवीस नेहमी आपल्या आवाजाबद्दल सकारात्मक असताना दिसतात. आपल्या मुलीला सुद्धा असाच आत्मविश्वास देताना त्या दिसतात . वाढदिवसाच्या या ट्विटमध्येही त्यांनी तिला अनेक उपमा दिल्या आहेत . निश्चितच एखादी आई आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतेच अगदी त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस , अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस एकत्र दिसत आहेत .

Updated : 27 Feb 2023 9:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top