Home > Entertainment > आलिया भट्ट ने शेयर केला लहान मुलीचा फोटो..

आलिया भट्ट ने शेयर केला लहान मुलीचा फोटो..

आलिया भट्ट ने शेयर केला लहान मुलीचा फोटो..
X

दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री आलिया भट्ट जी तिच्या अॅक्टिंग आणि लुक मुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु आता तिची नाही तर तिच्या मुलीची चर्चा सर्वत्र पसरली आहे. आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबर 2022 रोजी बॉलीवुडचा अभिनेता रणबीर कपूर शी लग्न केल. लग्नाच्या दोन महिन्या नंतर लगेचच इनस्टाग्राम वर दोघांनी चाहत्यांना “खुशखबर” हॉस्पिटल च्या रूम मधला फोटो शेयर करून दिली. तर या विवाहित दांपत्याने काही महिन्यांपूर्वीच एक सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला.

आलीया आणि रणबीर ने त्यांच्या मुलीचे नाव अत्यंत वेगळे ठेवले आहे. “राहा” असं नाव त्यांनी त्यांच्या मुलीला दिलं. आलिया आणि रणबीर ने सुद्धा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या सारखी फोटो पॉलिसी फॉलो केली होती. त्यामुळे चाहत्यांना राहा चा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागली होती. परंतु आता ही उत्सुकता संपली आहे कारण आलिया भट्ट ने लहान मुलींचा इनस्टाग्रामवर फोटो शेयर केला. आणि एक नवीन बेबी ब्रॅंड सुरू केला आहे अशी घोषणा केली.

आलिया भट्ट हिने मुलींना घेऊन बेबीवेअर ब्रॅंड सुरू केला आहे. त्याच प्रमोशन तिने मुलींच्या फोटोने सुरू केले ज्या मध्ये बेबी ‘ही गुलाबी रंगाच्या कपड्यात वरच्या दिशेने बघताना दिसते. त्या नंतरचे दोन फोटो जे आलिया भट्ट शेयर केले आहेत ते बेबी मॉडेल्स चे आहेत. आणि बॅकग्राऊंड ला ज्याने पेंटिंग केली आहे. आणि हे फोटो ज्यांनी काढले त्यांचे मनापासून आभार मानले. खरं तर २ महिन्यांची लहान मुलगी बसू नाही शकत तर बेबी राहा चा तो फोटो नसून बेबी मॉडेल्सचा आहे.

चाहत्यांना बेबी राहाला बघण्याची उत्सुकता इतकी आहे की त्यांनी आलीया भट्ट च्या इनस्टाग्रामवरील कमेंट बॉक्स मध्ये अनेक प्रश्न आणि लाइक च्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत आहेत.

Updated : 18 Feb 2023 6:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top