Home > Entertainment > Alia Bhat बनली Gucci ची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर...

Alia Bhat बनली Gucci ची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर...

Alia Bhat बनली Gucci ची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर...
X

अलीकडेच आलिया भट्ट मेट गाला 2023 मध्ये सहभागी झाली होती. आता यानंतर ती आंतरराष्ट्रीय ब्रँड Gucci ची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. Gucci ने साइन केलेली ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. यापूर्वी Gucci ने कोणत्याही भारतीय अभिनेत्रीला आपल्या ब्रँडचा चेहरा बनवलेला नाही. दरम्यान, आलियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे.

ग्रे पँटसूटमध्ये बॉसी लूक दिसत आहे..

आलिया भट्टचा हा BTS व्हिडिओ Gucci ब्रँडच्या पहिल्या फोटोशूट दरम्यानचा आहे, ज्यामध्ये ती बॉस लेडी लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्रीने राखाडी रंगाचा पँटसूट घातला आहे आणि तिच्यासोबत एक बॅग देखील आहे. या यशाबद्दल व्हिडीओवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही त्याचे अभिनंदन करत आहेत.

Updated : 13 May 2023 1:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top