Home > Entertainment > टॅटू वाली गर्ल है वो.. तेजस्वि पंडीतने शेअर केला टॅटूवाला हॉट फोटो

टॅटू वाली गर्ल है वो.. तेजस्वि पंडीतने शेअर केला टॅटूवाला हॉट फोटो

टॅटू वाली गर्ल है वो.. तेजस्वि पंडीतने शेअर केला टॅटूवाला हॉट फोटो
X

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने नुकतेच एक फोटोशूट केले त्याचे फोटो तीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. तेजस्विनीने यात ब्लू बॅकलेस गाऊन घातला असून, पाठीवरील खास टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणेच तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.


Updated : 18 Dec 2020 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top