Home > Entertainment > अभिनेत्रींपेक्षा हे अभिनेते जास्त तरुण दिसतात ? २० वर्षात असे झाले बदल ...

अभिनेत्रींपेक्षा हे अभिनेते जास्त तरुण दिसतात ? २० वर्षात असे झाले बदल ...

अभिनेत्रींपेक्षा हे अभिनेते जास्त तरुण दिसतात ? २० वर्षात असे झाले बदल ...
X

मनोरंजन क्षेत्रात जितके जास्त तरुण चेहरे तितकी जास्त प्रसिद्धी एखाद्या चित्रपटाला मिळते . पण काही चेहरे असे आहेत कि ज्यांनी इतिहास रचला आणि अजूनही ते धुमाकूळ घालतात. बऱ्याचदा आपण म्हणतो कि ,"त्याची किंवा तिची सर कोणाला नाही येणार "... म्हणजे या चेहऱ्यांनी गेल्या काही वर्षात स्वतःच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे वलय असे काही निर्माण केले आहे कि ... त्यांना वयाची अटच लागू होताना दिसत नाही ...

या २० वर्षातील काही अभिनेते आणि अभिनेत्रींचे फोटो बघणार आहोत ... ज्यांनी कधीकाळी एकत्र काम केलं आहे ,ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं आहे ...

१)सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय
२)संजय दत्त आणि माधुरी दीक्षित
३)अमिताभ आणि रेखाआता तुम्ही पाहिलाच असाल ,हे पाहून काहींना वाटलं असेल, कि नाही या अभिनेत्रींनिच बाजी मारलीय ... तर काहींचा वेगळ मत असू शकते ... ते मात्र तुम्ही comment करायला विसरू नका ....

Updated : 11 April 2023 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top