Home > Entertainment > पती आपल्या पत्नीला जाहीररित्या Thanks म्हणतो का? अभिषेक म्हणतो...

पती आपल्या पत्नीला जाहीररित्या Thanks म्हणतो का? अभिषेक म्हणतो...

पती आपल्या पत्नीला जाहीररित्या Thanks म्हणतो का? अभिषेक म्हणतो...
X

आपल्या देशात असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो. मात्र, कोणताही पुरुष यश मिळाल्यानंतर साधारणपणे आपल्या पत्नीचे जाहीर आभार मानत नाही. मात्र, बॉलीवूड एक्टर अभिषेक बच्चनने पत्नी ऐश्वर्या रायचे आभार मानले आहेत.

मात्र, ज्याचे श्रेय त्यालाच मिळावे असं म्हणणारे खूप कमी लोक असतात. आता अभिषेक बच्चनचंच घ्या ना... अभिषेक बच्चनने आपल्याला वाईट काळात आपल्या पत्नीने साथ दिली हे जाहीरपणे सांगितलं.

मला नेहमी विचारलं जातं की तुम्ही लॉकडाऊनमध्ये काय केलं. काही लोक जेवन बनवणं शिकले. काही नवीन भाषा शिकले.मी जेव्हा माझ्या पत्नीशी याविषयी बोललो तर तिने मला जसं सर्व पत्नी करतात तसं पुन्हा एकदा ट्रॅकवर आणायचं काम केलं. असं म्हणत अभिषेकने आपल्या पत्नीचे आभार मानले आहेत.

लॉकडाऊन मध्ये मला पुन्हा एकदा सक्सेसच्या दृष्टीने चालण्यासाठी ऐश्वर्याने पाठिंबा दिल्याचं अभिषेकने म्हटलं आहे. यासाठी त्यांनी ऐश्वर्याचे आभार मानले आहेत..

Updated : 16 April 2021 6:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top