Home > Entertainment > जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ आणि चाहते घायाळ

जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ आणि चाहते घायाळ

जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ आणि चाहते घायाळ
X

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या स्टायलिश लूकसोबतच फिटनेसने लोकांना खूप प्रेरित करते. आता अलीकडेच तिचा एक वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, लुकबद्दल बोलायचे झाले तर ती ब्लॅक टॉपसह ब्लॅक शॉर्ट्समध्ये दिसत आहे.


साउथ इंडस्ट्रीत पाऊल टाकणार..

जान्हवी लवकरच ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटातील तिचे एक पोस्टर देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, 'NTR 30' पुढील वर्षी 5 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्युनियर एनटीआरचा हा पहिला एकल पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तेलुगु तसेच तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

Updated : 31 March 2023 4:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top