Home > Entertainment > श्रद्धा कपूर गाडीतून उतरताच गुडघे टेकून चाहत्याने केलं प्रपोज मग पुढे...

श्रद्धा कपूर गाडीतून उतरताच गुडघे टेकून चाहत्याने केलं प्रपोज मग पुढे...

श्रद्धा कपूर गाडीतून उतरताच गुडघे टेकून चाहत्याने केलं प्रपोज मग पुढे...
X

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर विमानतळावर पोहोचली. तिथून जात असताना एक तरुण अचानक तिच्यासमोर आला आणि त्याने अगदी पिक्चर मध्ये जसा एखादा हिरो त्याच्या हीरोइनला प्रपोज करतो ना अगदी त्याच अंदाजात त्यानं श्रद्धा कपूरला प्रपोज केलं. गुडघे टेकून, हातात लाल रंगाच्या गुलाबांचा पुष्पगुच्छ घेऊन त्याने श्रद्धासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या झालं मग पुढे काय? या सगळ्या प्रकारानंतर पुढे काय झालं हे आम्ही तुम्हाला सांगून पण त्याआधी तुम्ही आमच्या फेसबुक आणि युट्युबवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका...

श्रद्धा कपूर नेहमीच तिच्या साध्या स्टाईलमुळे चर्चेत असते. नुकतंच श्रद्धा कपूर मुंबई विमानतळावर दिसली आणि त्यावेळी तिच्यासोबत जे काही घडलं त्याचीच तर चर्चा सध्या समाज माध्यमांवर आहे. नक्की काय घडलं यावेळी खरं तर, एअरपोर्टवर श्रद्धा कपूर कारमधून खाली उतरताच तिचा एक चाहता हातात लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ घेऊन तिच्याजवळ आला आणि तिला प्रपोज करण्यासाठी गुडघ्याला टेकून तिच्या पुढे मनातील भाव व्यक्त केला. हे सर्व पाहून श्रद्धा लाजली आणि तिने त्याला उठायला सांगितले. तो उठताच, तिने त्याच्याशी प्रेमाने हस्तांदोलन केले आणि त्या व्यक्तीसोबत फोटो देखील क्लिक केला. आता हे सर्व विमानतळावर असलेल्या पापाराजींच्या कॅमेऱ्यात कैद झालं आणि मग समाज माध्यमांवर तुफान व्हायरल...

Updated : 3 Aug 2023 5:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top