Home > क्लासरूम > वर्ल्ड फोटोग्राफी डे : डिजिटल फोटोग्राफी कोर्स महिलांसाठी उत्तम पर्याय

वर्ल्ड फोटोग्राफी डे : डिजिटल फोटोग्राफी कोर्स महिलांसाठी उत्तम पर्याय

वर्ल्ड फोटोग्राफी डे : डिजिटल फोटोग्राफी कोर्स महिलांसाठी उत्तम पर्याय
X

आज फोटोग्राफीच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. ज्यातून तुमचा फक्त छंदच जोपासला जाणार नाहीतर तुम्हाला चांगलं उत्पन्न देखील मिळवता येइल. विशेष म्हणजे हा कोर्स मुलींसाठी एक उत्तम पर्याय आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच (ITI) ने मुलींसाठी ही खास संधी दिली आहे. विशेष म्हणजे 10 वी पास मुलीही या कोर्ससाठी अर्ज करु शकतात. हा कोर्स राज्यात नाशिकमधील आदिवासी विकास भवन शेजारी त्रिम्बक नका जुना आग्रा रोड इथं उपलब्ध आहे.

या कोर्सचा कालावधी 1 वर्षाचा असून. या कोर्सचे अर्ज admission.dvet.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची मुदत 21 ऑगस्ट 2020 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी शासनाने 02532313514 हा हेल्पलाइन नंबर देखील दिला आहे.

Updated : 19 Aug 2020 8:45 AM GMT
Next Story
Share it
Top