Home > क्लासरूम > काचकोन- नवीन दिशा..नवीन सुरुवात

काचकोन- नवीन दिशा..नवीन सुरुवात

काचकोन- नवीन दिशा..नवीन सुरुवात
X

ही कथा आहे विनीची, एक अतिशय हुशार , कर्तबगार मुलीची..ती आहे प्रवाह प्रतिकूल..खूपदा प्रवाहाबरोबर चालणे सगळेच करतात, पण प्रवाहाविरुद्ध जाण्यात हिंमत दाखवावी लागते..दमछाक होते, कित्येकदा मार्ग बदलतो. पण विनी तिचा मार्ग न बदलता, असेच प्रवाहाविरुद्ध जाता जाता नवीन मार्ग ती शोधते, एक नवीन दिशा देते, ..प्रवाह प्रतिकुलची ती दिशादर्शक ठरते... विनीची ही कहाणी सांगताहेत स्मिता दोडमिसे... चला तर मग पाहुयात काचकोन भाग -१

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/433555727194208/

Updated : 19 May 2019 5:06 AM GMT
Next Story
Share it
Top