Home > क्लासरूम > 'परीक्षा घेणं म्हणजे अर्जुनासाठी एकलव्याचा जीव घेण्यासारखं'

'परीक्षा घेणं म्हणजे अर्जुनासाठी एकलव्याचा जीव घेण्यासारखं'

परीक्षा घेणं म्हणजे अर्जुनासाठी एकलव्याचा जीव घेण्यासारखं
X

'केंद्रीय गृहमंत्रालयाने परीक्षा घेण्याचा जो निर्णय धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात मृत्यू दारात असताना परीक्षा घेणे म्हणजे अर्जुनासाठी एकलव्याचा जीवच घेण्यासारखं आहे. 7 दिवसात परीक्षांबाबत निर्णय मागे न घेतल्यास आमरण उपोषणाला बसणार असल्याचं विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.

पाहा काय म्हणाल्या मंजिरी धुरी...

https://youtu.be/njILDS3SNIc

Updated : 8 July 2020 5:11 AM GMT
Next Story
Share it
Top