Home > क्लासरूम > ऊसतोड मजुरांच्या मुलांची 'शिक्षण कोंडी', गोड ऊसामागची कडू कहाणी

ऊसतोड मजुरांच्या मुलांची 'शिक्षण कोंडी', गोड ऊसामागची कडू कहाणी

ऊसतोड मजुरांच्या मुलांची शिक्षण कोंडी, गोड ऊसामागची कडू कहाणी
X

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उकृत्षट वाड्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार दिले जातात. या वार्षिचा शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 'शिक्षण कोंडी' या पुस्तकाला मिळाला आहे.

या पुस्तकाचं वैशीट्य म्हणजे हे पुस्तक कोणत्या एका लेखकाने लिहीलेलं नसून ऊसतोड मजुरांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी लिहिलेली डायरी म्हणजे हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक असलेल्या 'आशा टीम'शी प्रियदर्शिनी हिंगे यांनी केलेली चर्चा.Updated : 1 March 2021 8:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top