Home > बिझनेस > #InternationalWomensDay ; व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाउन लागला तरीही यशस्वी झालेली उद्योजिका

#InternationalWomensDay ; व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाउन लागला तरीही यशस्वी झालेली उद्योजिका

#InternationalWomensDay ; व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाउन लागला तरीही यशस्वी झालेली उद्योजिका
X

पहिल्यांदाच काही तरी करायचं स्वप्नं पाहिलं.. त्यासाठी कर्जही काढलं आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला...तरीही त्या आज यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊन सारखी मोठी अडचण येऊन देखील व्यवसाय कसा उभा राहिला याबद्दल सांगत आहेत स्वतः Nutritionist प्रीती देशमुख!

Updated : 2022-03-08T10:02:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top