Home > बिझनेस > लॉकडाऊनमुळे सुचली व्यवसाय करण्याची कल्पना !

लॉकडाऊनमुळे सुचली व्यवसाय करण्याची कल्पना !

लॉकडाऊनमुळे सुचली व्यवसाय करण्याची कल्पना !
X

कोरोनाने सर्वांचे जीवन हैराण करून टाकलं. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांनी या संकटात हार मानली. पण अश्विनी हक्कदार यांनी रडत न बसता चालू केला स्वतःचा साडी व्यवसाय. अशा या महिला उद्योजकीची संघर्षमय कहाणी..

Updated : 9 March 2022 2:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top