व्यवसाय उभा करायचा म्हटलं की आपल्या डोक्यात कल्पना येते आवाढव्य भांडवल, मोठमोठे कारखाने पण जी लोकं रस्त्याच्या कडेला एखादं दुकान टाकून व्यवसाय करतात त्यांना आपण जमेत धरलं जात नाही. पण दिवसभर राब राब राबून आपलं पोट भरणारे अनेक व्यवसाईक आहेत. असंच बांगडी व्यवसाय करणाऱ्या नूरजहाँ तांबोळी या महिलेची प्रेरणादायी कहाणी..
Updated : 9 March 2022 2:13 PM GMT
Next Story