खानावळ ते मसाल्यांचा यशस्वी उद्योग करणाऱ्या संध्या भोसले
X
X
महिला बचत गट : कोल्हापुरच्या संध्या भोसले या दहा वर्षा पुर्वी जेवणाची खानावळ चालवायच्या पण जेवायला येणाऱ्या लोकांच्या आग्रहा खातर त्यांनी मसाल्याचा उद्योग सुरू केला आणि आज दहा वर्ष यशस्वी पणे तो सुरू आहे… पाहा हा व्हिडिओ
Updated : 7 March 2019 7:58 PM IST
Tags: google खानावळ मसाल्याचा उद्योग
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire






