Home > बिझनेस > बचत गटाद्वारे चपात्यांचा यशस्वी गृहउद्योग करणाऱ्या मंजुषा गायकवाड

बचत गटाद्वारे चपात्यांचा यशस्वी गृहउद्योग करणाऱ्या मंजुषा गायकवाड

बचत गटाद्वारे चपात्यांचा यशस्वी गृहउद्योग करणाऱ्या मंजुषा गायकवाड
X

महिला बचत गट : समाजातील महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या हेतूनं सात्विक महिला गृह उद्योगाची स्थापना करून बचत गटामार्फत चारशे चपात्यांपासुन सुरूवात करून सध्या दिवसाला दहा हजार चपात्यांचा व्यापार करणाऱ्या मंजुषा मोहन गायकवाड यांची यशोगाथा पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

Updated : 7 March 2019 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top