Home > बिझनेस > कुटुंबाला मदत म्हणून लग्नानंतर शोभा राऊत यांनी बनवले हाताने दागिने

कुटुंबाला मदत म्हणून लग्नानंतर शोभा राऊत यांनी बनवले हाताने दागिने

कुटुंबाला मदत म्हणून लग्नानंतर शोभा राऊत यांनी बनवले हाताने दागिने
X

कुटुंबाला मदत म्हणून लग्नानंतर शोभा राऊत हातानं दागिनं बनवायला लागल्या

महिला बचत गट : लग्न झाल की, अनेक स्रिया नवरा, घर, मुलं या सगळ्यांमध्ये अडकून जातात. पण या सगळ्यातुन वेळ काढुन स्वत:ची कला जोपासत मण्यांचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करून कुटुंबाला सुध्दा हातभार लावणाऱ्या शोभा राउत यांची यशोगाथा… पाहा हा व्हिडिओमधून

Updated : 7 March 2019 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top