Home > बिझनेस > वयाच्या 80 व्या वर्षी पुणेकरांना चटपटीत खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या आजी..

वयाच्या 80 व्या वर्षी पुणेकरांना चटपटीत खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या आजी..

वयाच्या 80 व्या वर्षी पुणेकरांना चटपटीत खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या आजी..
X

पुण्याचे लोक म्हंटल की खाण्यापिण्याची आवड आलीच पण याच पुणेकरांना नवनवीनच टपटीत खाद्यपदार्थ पुरवणारे लोक देखील तितकेच भन्नाट आहे. कोणत्या पदार्थापासून काय बनवतील याचा काही मेळ नाही. आता हेच बघा ना या आजी 80 वर्षांच्या आहेत. आजींनी या वयात मटकी पाणीपुरी आणि मटकी भेळ बनवली आणि संपूर्ण पुणेकर आज या पदार्थाच्या प्रेमात आहेत. नक्की या आजींना हे कसं सुचलं आहे त्यांनी हा व्यवसाय कसा सुरू केला नक्की पहा.

Updated : 9 March 2022 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top