लग्नानंतर काही महिन्यांमध्ये नवऱ्याने सोडलं त्यानंतर घरी सख्या भावाने नाकारलं मग काय सुनिता रडत बसल्या नाहीत. स्वतः त्या अत्यंत सुगरण होत्या. त्याचाच वापर करत त्यांनी सुरू केले सुनिता नाष्टा सेंटर..आज आई, वडिलांसह स्वतः करतात सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह.. सुनीताची प्रेरणादायी कहाणी नक्की पहा...
Updated : 9 March 2022 2:24 PM GMT
Next Story