Home > बालक-पालक > खास अनुसूचीत जमातीतील गोरोदर महिलांसाठी "जननी सुरक्षा योजना"पाहूया काय आहे ही योजना;

खास अनुसूचीत जमातीतील गोरोदर महिलांसाठी "जननी सुरक्षा योजना"पाहूया काय आहे ही योजना;

In the special schedule let's see "Janani Suraksha Yojana" for pregnant women in the tribe what is this scheme;

खास अनुसूचीत जमातीतील गोरोदर महिलांसाठी  जननी सुरक्षा योजनापाहूया काय आहे ही योजना;
X

गरोदर महिलांसाठी केंद्र सरकारची आणखीन एक योजना आहे "जननी सुरक्षा योजना"

या योजनेचा लाभ कोणाला घेता येतो ते आपण पाहूया,

१) दारिद्र्यरेषेखालील किंवा अनुसूचित जमातीतील प्रत्येक गर्भवती महिलेस सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

2) प्रसूतीनंतर डिस्चार्ज होण्यापूर्वी ग्रामीण भागात सातशे रुपये तर मनपा क्षेत्रात सहाशे रुपये अनुदान व सिझेरियन प्रसूतीसाठी दीड हजार रुपये अनुदान देण्यात येईल.

3) सदर योजनेचा लाभ केवळ दोन जिवंत अपत्यापर्यंत देय राहील.

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ते आपण पाहूया

1) महिलेचे आधार कार्ड

2) बँक पासबुक

3) एम सी पी कार्ड

4) बीपीएल कार्ड

तर या योजनेसाठी अर्ज नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा अशा सेविका यांच्याकडे करावा.

Updated : 24 Jan 2024 2:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top