मुलीच्या हट्टासाठी कोरोनात बिर्याणी बनवली,आज आहे प्रसिद्ध रेस्टॉरंट...
Team | 7 Jan 2023 2:41 PM GMT
X
X
स्वतः बिर्यांणी खाल्ली नाही ,पण आज नागपुरात सर्वात प्रसिद्ध आणि चवीसाठी नावापरूपास आलेले Biryani. inc हे रेस्टॉरंट ....उद्योजिका रुही जोग यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलीसाठी बिर्याणी घरी बनवली पण ती चव आता महाराष्ट्र चाखू शकतो.अनेकजण स्वतःचा व्यवसाय गुंडाळून बसले तेंव्हा रुही जोग यांनी आपला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू केला ऐकूयात त्यांच्याकडूनच....फक्त मॅक्सवुमन वर ...
Updated : 7 Jan 2023 2:41 PM GMT
Tags: biryani nagpur biryani.inc restaurant
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire