Home > Auto > Hero Xoom Price - Mileage, Images, Colours

Hero Xoom Price - Mileage, Images, Colours

Hero Xoom Price - Mileage, Images, Colours
X


Hero Xoom Price - Mileage, Images, Colours

मोपेड गाड्यांच्या यादीत सामील होणारी हीरो झूम ही नवीन व अत्यंत लोकप्रिय गाडी आहे. हीरो झूम110.9cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे, जे CVT सह ट्यून केलेले आहे. हे इंजिन 8.05 bhp चा 8.7 Nm पॉवरचा पीक टॉर्क जनरेट करते.

Hero Zoom 5.2 लिटर इंधन क्षमता असून 45 kmpl चा मायलेज देते. सध्या त्याची एक्स-शोरूम किंमत 69 हजार ते 77 हजार आहे.Updated : 8 May 2023 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top