2023 Hero Pleasure Plus | हिरो प्लेजर प्लस..
Max Woman | 8 May 2023 12:05 PM GMT
X
X
हिरो प्लेजर प्लस महिला रायडर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. Hero Pleasure Plus 110.9cc, सिंगल-सिलेंडर, 4 स्ट्रोक, एअर-कूल्ड, FI इंजिन आहे, जे CVT सह ट्यून केलेले आहे. हे इंजिन 7.9 bhp पॉवर आणि 8.70 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
Hero Pleasure Plus 4.8 लिटर इंधन क्षमता आलेली गाडी असून, ही गाडी तुंहाला 50 kmpl चा मायलेज देते. सध्या त्याची एक्स-शोरूम किंमत 69 हजार ते 78 हजारच्या आसपास आहे.
Updated : 8 May 2023 12:05 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire