शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी श्वेता महालेंचे अधिकाऱ्यांना निर्देश

Update: 2020-06-27 11:00 GMT

बुलढाणा जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिखली तालुका येथे शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची रक्कम मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्थानिक शाखेत खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत असलेल्या तक्रारी बँक शाखा व्यवस्थापक यांना तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महाले यांनी दिले. पाहा काय म्हणाल्या आमदार श्वेता महाले...

Full View

Similar News