'फेअर' शब्द काढल्याने खरचं सर्व फेअर होईल का?

Update: 2020-07-03 12:14 GMT

Fair and lovely: माध्यमांवर झळकणाऱ्या जाहिराती वर्णभेदाच्या विरोधी नाहीत का? गोरेपणाची चटक लावणाऱ्या शब्दामुळे सौंदर्याची व्याख्या बदली आहे का? वाचा ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांचा सौंदर्याची परिभाषा सांगणारा लेख...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/this-is-not-fair/14750/

'गोरी गोरी पान फुलासारखी छान' ही वर्णभेद करणाऱी कविता समाजात खोलवर रुजली आहे. गोरेपणाचे महत्व समाज मनातून नष्ट करण्यासाठी व काळा-गोरा भेद मिटवण्यासाठी शिक्षण तज्ञ लीलाताई पाटील यांनी तीस वर्षांपूर्वी केलेलं कार्य तुम्ही नक्की जाणून घ्या...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/fair-and-lovely-and-lilatai-patil/14732/

काळ्या-गोऱ्या रंगात अडकून बसलेली समाजाची मानसिकता... रंग गोरा होण्यासाठी प्रदर्शित होणाऱ्या जाहिराती आणि सुंदरता तसेच गोऱ्या रंगासंदर्भात तरुणाईचे मत नेमकं काय आहे. यावर लेखिका रेणुका कड यांनी केलेला सर्व्हे आणि बदलती मानसिकता हा अभ्यासपूर्ण लेख तुम्ही नक्की वाचा...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/the-decision-to-remove-the-word-fair-from-fair-and-lovely/14729/

तुम्ही "फेअर" हा शब्द काढत आहात पण वर्षानुवर्षे या समाजावर बिंबवलेल "गोरेपणा" कोण काढणार आहे? वाचा प्रशासकीय अधिकारी शायना हसीना यांचा हा विचार...

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/would-removing-the-word-fair-really-make-all-fair/14726/

पुर्वजांच्या शोधांचा शोध फेअर अँड लव्हली…

#MaxWoman

https://www.maxwoman.in/maxwoman-blog/ancestor-discovery-fair-lovely/14797/

Similar News