दीपीकाने पोस्ट केला रणबीरसोबतचा फोटो.. पती रणवीरने केली ‘ही’ कमेंट

Update: 2020-06-02 06:19 GMT

बॉलीवूडचं सर्वाधिक प्रिय जोडी म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपीका पदुकोण (Deepika Padukone) यांची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या दोघांसोबत नेहमीच चर्चेत असणारा एक तीसरा व्यक्तीही आहे. दीपीका आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या अफेयर बॉलीवडूमध्ये कायम चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा हे त्रिकुट दीपीकाने शेअर केलेल्या रणबीर कपूर सोबतच्या फोटोवर पती रणवीरने केलेल्या कमेंटमुळे चर्चेत आलं आहे.

हे ही वाचा...

‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला सात वर्ष पुर्ण झाली या निमित्ताने दीपीकाने रणबीर कपूर आणि तिचा सिनेमाचाय फर्स्ट लुकचा फोटो शेअर केलाय. हा चित्रपट तुफान चालला होता आणि या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खुपच भावली आहे. फोटोसोबत ‘यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है..एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार।’, हा डायलॉग कॅप्शनमध्ये दिला आहे.

Courtesy : Deepika Padukone Instagram Wall

या फोटोवर रणवीरने क्युट अशी कमेंट दिली आणि नेटीझन्सच्या चर्चांना उत आला आहे. णवीरची ही कमेंट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र त्याची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी फार गमतीदार कमेंटही या जोडीसीठी लिहल्या आहे. तुम्हीही कमेंट नक्की वाचा.. आणि सीनेसृष्टीतील अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी मॅक्सवूमनच्या फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्राम पेजला फोलो करा.