महिलांची प्रगती रोखणारा अर्थसंकल्प- रेखा चौधरी

Update: 2019-07-07 07:36 GMT

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९-२० सादर झाला. वेगवेगळ्या क्षेत्रातून या अर्थसंकल्पावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया येऊ लागल्या मात्र महिला उद्योजक क्षेत्रात याचा काय परिणाम झाला आहे. या संदर्भात आम्ही वेलनेस तज्ज्ञ रेखा चौधरी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, महिलांनी प्रगती करावी पुढं जावं असं काही या अर्थसंकल्पात दिसत नाही. तसेच ज्या महिला बचत गटांना कर्जाची सुविधा उपलब्ध होती त्यांना पुन्हा तीच सुविधा का देण्यात आली हा प्रश्न पडतोय. ज्या महिला जीडीपीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होवू शकतात त्यांचा विचार या अर्थसंकल्पात दिसत नाही. Msme च्या सेक्टर मधील महिलांच्या हाती काहीही आले नाही, असे असेल तर महिला प्रगती कशी करणार असा प्रश्न रेखा चौधरी यांनी अर्थसंकल्पावर बोलताना उपस्थित केला आहे.

 

Similar News