BMW G 310 RR साठी बुकिंग सुरू, १५ जुलै रोजी होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

BMW Motorrad India देशातील सर्वात परवडणारी पूर्ण फेयर्ड मोटरसायकल सादर करण्याच्या तयारीत आहे. नवी कोरी BMW G 310 RR १५ जुलै २०२२ रोजी भारतीय बाजारात लॉन्च होईल.;

Update: 2022-06-11 06:27 GMT
0
Tags:    

Similar News