मराठीतला पहिला झोंबीपट म्हणजे झोंबीवली हा चित्रपट प्रदर्शित झाला असुन सिनेमागृहात तो हाऊसफुल होतोय.
प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित व्हायच्या प्रतिक्षेत होते. आता मनोरंजन विश्वातील परिस्थिती पुर्वपदावर येतेय़.
अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परुशुरामी यांचा अभिनय या सिनेमात पहायला मिळणार आहे.
सद्या झोंबिवली हा सिनेमा सिनेमागृहात हाउसफुल होत आहे.