संशोधकांनी 1960 पासून ते 2008 पर्यंत भारतातील ग्रामीण भागातील 40 हजार लग्नांचा अभ्यास केला
ज्यात त्यांना 90 टक्के विवाहामध्ये हुंडा देण्यात आल्याचं आढळून आले
हे संशोधन भारतातील 17 राज्यांमध्ये करण्यात आले, ज्याची भारतातील लोकसंख्येचे प्रमाण 96 टक्के आहे.
1960 ते 2005 या कालावधीत 90 टक्केपेक्षा जास्त विवाहांमध्ये पालकांनी आपल्या मुलांसाठी जोडीदार निवडले.
संशोधकांच्या अभ्यासानुसार 1930 ते 1975 दरम्यान हुंड्याची रक्कम दुप्पट झाली