महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आता महिला पोलिसांना 12 ऐवजी 8 तास ड्युटी करावी लागेल.

पुणे शहर पोलीस सोमवार पासुन करणार आदेशाची अमलबजावणी

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला आदेश जारी

शहरातील एक हजारहून अधिक महिलां पोलिसांना होणार याचा लाभ