जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये महिलांची सक्रियता वाढत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हिजाब परिधान केलेल्या एका महिलेने सोपोरमध्ये CRPF बंकरसमोर पेट्रोल बॉम्ब फेकतानाचा हा Video आहे
सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये ही महिला आपल्या बॅगमधून पेट्रोल बॉम्ब फेकताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये सीआरपीएफचे जवान पेट्रोल बॉम्बने बंकरमधील आग विझवताना दिसत आहेत.
या व्हिडिओची सत्यता मॅक्सवुमनने पडताळून पाहिलेली नाही.