पुरुष बिल्डर देखील फिक्के पडतील अशा बॉडी बिल़्डर

Max Woman
किरण देंबला यांचा जन्म आग्रा येथे झाला
Max Woman
2006 साली त्यांच्या मेंदूत एक गाठ असल्याचे निदान झाले होते
Max Woman
त्यांनी स्वतःवर मेहनत घेऊन 7 महिन्यात तब्बल 24 किलो वजन कमी केले
Max Woman
2 मुलांच्या आई असणाऱ्या किरण यांची आज लोकप्रिय फिटनेस ट्रेनर म्हणून ओळख झाली आहे
Max Woman