नाशिक जिल्ह्याला ( nashik district ) मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे.
धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल.
त्यामुळे जायकवाडी धरण ( jayakwadi dam ) यावर्षी पुन्हा 100 टक्के भरण्याची शक्यता
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ( jayakwadi dam water level ) सध्या 85 टक्के एवढा आहे.