भारतीय Covaxin ला अजूनही जागतिक इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मिळालेला नाही
कोवॅक्सिनला इमरजेंसी यूस लिस्टिंगचा दर्जा मंजूर करण्याबाबत WHO पुढील आठवड्यात अंतिम निर्णय घेईल
त्यामुळे आता Covaxin च्या जागतिक मंजूरीसाठी अजून आठवडाभर वाट पहावी लागणार आहे
जागतिक आरोग्य संघटनेने ट्विट करत म्हंटले आहे की,पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल