सर्वात प्रथम एनबीईच्या nbe.ed.u.in या ऑफिशियल वेबसाईटवर जा..
वेबसाईट वर दिलेल्या “NEET PG 2021 Admit Card” या लिंक वर क्लिक करा व त्या नंतर...
तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाका व लॉगीन करा.
त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे अ‌ॅडमिट कार्ड मिळेल.
वेबसाईटवरील अ‌ॅडमिट कार्ड तुम्ही डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढू शकता.