सर्वात प्रथम jemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

त्यानंतर JEE Main 2021 Result Paper 2 यावर क्लिक करा.
त्यानंतर तीथे एक नवीन विंडो उघडेल.
याठीकानी तुम्हाला अर्ज क्रमांक व जन्मतारीख ओळखपत्र Submit करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला निकाल दिसेल त्याची तुम्ही प्रत देखील काढू शकता.