१९९० मध्ये काश्मीरी पंडीतांची हत्येमागचं एक प्रमुख नाव म्हणजे बिट्टा कराटे
बिट्टा कराटेचे पुर्ण नाव फारुख अहमद दार
त्याने पाकिस्तानामध्ये दहशतवादाची ट्रेनिंग घेतली होती.
जुन १९९० मध्ये अटक होईपर्यंत जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेचा प्रमुख शुटर
हत्येच्या पुराव्या अभावी त्याची जामिनावर सुटका झाली होती.