प्रियंकाची मुलगी कोणासारखी आहे, अखेर मुलीचा चेहरा दिसला.
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते.
प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये जोधपुर येथे निक जोनससह लग्न केलं होतं.
प्रियांका चोप्रा-निक जोनसची मुलगी मालतीची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक
प्रियांकाने तिच्या लेकीचा चेहरा दिसत असलेला पहिला फोटो समोर आला आहे.
अनेक चाहत्यांनी व्हिडिओ आणि फोटोवर मालती ही निकची कॉपी असल्याचं म्हटलं.