कोरोनाचं संकट भारतासह जगभरात सुरु आहे
त्यामुळे ही महासाथ कधी नष्ट होईल, असा प्रश्न अनेकांना पडतोय
याच प्रश्नाचं उत्तर आता जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिलंय
गेब्रेयसस यांच्यानुसार कोरोना व्हायरसच्या महासाथीचा शेवट होण्यापासून आपण अजून खूप लांब आहोत
सध्या जगाला सार्वजनिक आरोग्यासाठीचे उपाय प्रभावीपणे वापरणे गरजेचं असल्याचं गेब्रेयसस यांनी म्हंटलयं
कोरोनाविरोधात असलेली शस्त्रे योग्यप्रकारे जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत महासाथ संपणार नाही: गेब्रेयसस