दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत;पंकजा मुंडे दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार?

सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे
प्रशासनाने नियम आणि अटींसह दसरा मेळाव्याल परवानगी दिली आहे
गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार: पंकजा मुंडे
त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर पंकजा मुंडे नव्याने रणशिंग फुंकणार आहेत