कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.
कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे
त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल यासारखे लक्षणे दिसून येतात
घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी