भारताच्या किनारपट्टी भागावर Biparjoy नावाचं चक्रिवादळ सध्या घोंगावू लागलं आहे..

हे वादळ 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत, जाखाऊ बंदर (गुजरात) जवळील मांडवी आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता आहे..
हे वारे यावेळी 120-130kmph वेगानं प्रवास करणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
हि सर्व परिस्थिती पाहता सौराष्ट्र किनाऱ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे..