पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे

गुरुवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे
स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे
शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार आहे
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे