पैठण येथील जायकवाडी धरणातून ( jayakwadi dam ) सलग दहाव्या दिवशी विसर्ग करण्यात आले
गोदावरी नदीमध्ये शनिवार रोजी सकाळी ३७ हजार ७२८ क्युसेक विसर्ग सुरू आहे
छोट्यामोठ्या धरणातून जायकवाडीत २६ हजार ७६५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे
त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती
सध्या या धरणात एकूण पाणीसाठा २८७०. ८३० टक्केवारी ९८ .२३ ठेवण्यात आली आहे.