राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. 
हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे.
आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अ‌लर्ट दिला आहे.
तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. 
त्यामुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे.